डाटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य सेवक / सेविका, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदांची भरती | मासिक वेतन : 20,000 ते 30,000 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

नोकरी शोधताय? राष्ट्रीय  आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी, स्पेयर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, प्रोग्राम मॅनेजर, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रोग्राम असिस्टंट, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन, सुविधा व्यवस्थापक, आरोग्य सेविका, इतर पदे भरली जात आहेत. 195 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

15 वा वित आयोग अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता वैदयकिय अधिकारी म्हणून M.B.B.S. पदवीधारक वैदयकिय अधिकारी उसेहवार उपलब्ध होईपर्यंत अथवा विहित कालावधीकरिता करिता B.A.M.S. पदवीधारक वैदयकिय अधिकारी उमेद्वारास तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देणेत येणार आहे. M.B.B.S. पदवीधारक वैदयकिय अधिकारी उमेद्दवार हजर झालेवर संबंधित B.A.M.S. पद‌वीधारक वैदयकिय अधिकारी उमेदृवार कार्यमुक्त होणार आहे. याची उमेदृवारांनी नोंद घेणेची आहे. ऑनलाईन शुल्क भरणा केले नसल्यास व अर्जासोबत ऑनलाईन पदृधतीने भरणा केलेल्या शुल्काची पावती जोडलेली नसलेस संबंधित उमेदृवाराचा अर्ज पदभरतीच्या पुढील संपूर्ण प्रक्रियेकरिता ग्राहय धरला जाणार नाही. तसेच उमेदृवारास कोणत्याही टप्प्यावर नव्याने ऑनलाईन पदृधतीने शुल्क भरणेची सवलत दिली जाणार नाही याची उमेदृवारांनी पुर्ण दक्षता घ्यावी.

पदभरतीची विस्तृत जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गचे संकेतस्थळावर www.sindhudurg.nic.in प्रसिदृध करणेत येणार आहे. उमेदृवारांसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिदृध करणेत येणार आहे. याबाबत अर्जदारास स्वतंत्र पत्रव्यवहार, ई मेल अगर फोन अगर मेसेज केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा