आरोग्य विभाग भरती : 12वी पास उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | वेतन – 18,000 रूपये | NUHM Bharti 2024

NUHM Bharti 2024 : नोकरी शोधताय? राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान [NUHM] मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये बहुउद्देशीय कर्मचारी या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 059 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना 18,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 08 ऑगस्ट 2024 ही आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Bharti 2024 : Looking for a job?  National Urban Health Mission [NUHM] has published advertisement to fill new posts. This recruitment advertisement has been released to recruit the posts of Multi-Purpose Staff in this recruitment. Total 059 posts are to be filled. You will be able to apply for this recruitment through offline mode.

◾राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : बहुउद्देशीय कर्मचारी ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 059 पदे भरली जात आहेत.
◾पुर्ण अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 08 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई हे नोकरी ठिकाण असणार आहे.
नियम व अटी : पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता/पात्रता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापिठातूनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
◾शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय व निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
◾अनुभव प्रमाणपत्रामध्ये तपशिल नमुद करताना रुजू दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक अचकपणे नमूद करावा. सदर कलावधी अनुभव प्रमाणपत्रानुसारच नोंदविण्याची दक्षता घ्यावी. यामध्ये तफावत आढळल्यास सदर प्रमाणपत्र अवैध ठरविले जाईल.
◾MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा