PCMC BHARTI 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णालयीन कामकाजाकरीता पात्र व इच्छुक उमेदवारांची विविध विभागाकरिता आवश्यकतेनुसार रिक्त पदावर अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.
PCMC BHARTI 2024 : Applications are invited from eligible and interested candidates for various vacant posts in various departments of Yashwantrao Chavan Memorial Hospital, a postgraduate institute of Pimpri Chinchwad Municipal Corporation.
◾भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महानगरपालिका विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती होत आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मासिक वेतन : दरमहा 1,25,000 /- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे.
◾वयोमर्यादा : 57 वर्ष.
◾भरती कालावधी : कालावधी ११ महिने राहिल.
◾पदाचे नाव : विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (सल्लागार).
◾इतर पात्रता :
▪️इंटेनसिव्हीस्ट (कन्सल्टेंट) : 1] M.D. (Medicine)/ M.D. (Anaesthesia) ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] पदव्युत्तर पदवी पश्चात १०० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे रुग्णालयात १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️भुलतज्ञ (कन्सल्टंट) : 1] M.D. (Anaesthesia) ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] पदव्युत्तर पदवी पश्चात १०० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे रुग्णालयात १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️रेडिओलॉजिष्ट (कन्सल्टंट) : 1] M.D/DNB(Radiology) ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] पदव्युत्तर पदवी पश्चात १०० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे रुग्णालयात १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️न्यूरोसर्जन (कन्सल्टंट) : 1] MCH. /DNB Neurosurgery ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] पदव्युत्तर पदवी पश्चात १०० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे रुग्णालयात १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️Oral Surgery (कन्सल्टेंट) : 1] MDS Oral Surgery ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] पदव्युत्तर पदवी पश्चात १०० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे रुग्णालयात १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾सदर जाहिरातीद्वारे विहीत मुल्यांकन पध्दतीने प्रारुप गुणवत्ता यादी तयार करुन आवश्यकतेप्रमाणे म्हणजेच महापालिकेला गरज भासेल त्याप्रमाणे गुणवत्ता यादीमधुन मानधन द्वारे आवश्यक संख्येने पदांच्या नियुक्त्या करणेत येतील.
◾जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदाकरिता कामकाज कालावधी ११ महिने राहिल.
◾सदरची नेमणुक तात्पुरत्या स्वरुपातील असल्याने उमेदवारांची निवड स्थानिक परिस्थिती व गरजेनुसार करण्यात येणार आहे.
◾वय वर्ष ५७ वर्षे पुर्ण असणा-या उमेदवारांनी उपरोक्त नमुद पदासाठी अर्ज करु नयेत असे अर्ज अपात्र समजणेत येतील.
◾सदर पदाच्या कंत्राटी नेमणुका पुर्व नियोजित तारखेस walk in interview द्वारे करण्यात येतील.
◾मुलाखतीची तारीख : 12 डिसेंबर 2024 मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीची पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पदव्युत्तर संस्था, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संत तुकारामनगर पिंपरी-18.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


