पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती 2024 | Pune Banks Association Bharti 2024

Pune Banks Association Bharti 2024 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँकेकरिता पदांसाठी उमेदवारांची भरती करावयाची आहे. त्यासाठी खालील निकषांप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. भरतीची जाहिरात पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

Pune Banks Association Bharti 2024 : Pune District Urban Cooperative Bank Association is recruiting candidates for the posts of a reputed bank in Pimpri Chinchwad area. For this, applications are being invited online from the candidates who are eligible as per the following criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 22 ते 35 वर्ष.
पदाचे नाव : लेखनिक.
व्यावसायिक पात्रता :
1] वाणिज्य शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Equivalent Certification Course)
प्राधान्य : 1) JAIIB /CAIIB/GDC&A तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग सहकार कायदेविषयक पद‌विका असल्यास प्राधान्य.
2) बँका/ पतसंस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
एकूण पदे : 019 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Bank Jobs in Pune)
◾पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी.व्ही.) व ईमेल अड्रेस सह पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे यांच्या www.punebankasso.com या वेब साईटवरील गुगल फॉर्म भरून माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाइन पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾लेखी परीक्षा ऑफलाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यात येईल.
◾परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेलवर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा