12वी / पदवीधर पास आहात? पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 0682 पदांची भरती सुरू! | Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिका व प्रधानमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कॉम्पुटर ऑपरेटर, डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, माळी, टंकलेखक, ट्रॅफिक वॉर्डन व इतर पदांची भरती करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये एकूण 0682 पदे भरली जाणार आहेत. तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर पुणे महानगरपालिका व प्रधानमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) मध्ये नोकरी मिळविण्याची ही चांगली व उत्तम संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 19 ऑगस्ट 2024 ही आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : Pune Municipal Corporation and Pradhan Mantri Yuva Karya Training Yojana (CMYKPY) has released advertisement for various posts. This advertisement has been published for the recruitment of Computer Operator, Data Entry Operator, Clerk, Gardener, Typist, Traffic Warden and other posts in this recruitment.

◾या भरतीची जाहिरात पुणे महानगरपालिका व प्रधानमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) या विभाग व्दारे प्रसिद्ध झाली आहे.
पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, टंकलेखक, कॉम्पुटर ऑपरेटर, माळी व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0682 पदे भरली जात आहेत.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 19 ऑगस्ट 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️रनिंग / जीप कार (कनिष्ठ अभियंता) : डिग्री इन इंजिनीअरिंग (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल)
▪️रनिंग / जीप कार (फोरमन) : डिप्लोमा इन इंजिनीअरिंग (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल)
▪️रनिंग / जीप कार (मेकॅनिक) : आयटीआय (डीझेल मेकॅनिक) आयटीआय (मोटर मेकॅनिक)
▪️ऑटो इलेक्ट्रिशियन : आयटीआय (ऑटो इलेक्ट्रिक / मेकॅट्रोनिक्स)
▪️वेल्डिंग 1 : आयटीआय (वेल्डर)
▪️वेल्डिंग 2 : आयटीआय वेल्डर (GMAW/GTAW)
▪️पेटिंग : आयटीआय (पेंटर)
▪️सुतार : आयटीआय (कारपेंटर)
▪️टर्नर : आयटीआय (टर्नर)
▪️ब्लॅक स्मिथ : आयटीआय (ब्लॅक स्मिथ)
▪️इतर पदे.
◾या भरतीची प्रशिक्षण कालावधी ६ महिने राहणार आहे.
मासिक वेतन : १२ वी उत्तीर्ण ६००० रूपये, आय.टी.आय. पदविका-८००० रूपये, पदवीधर पदव्युतर १००००/- रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
नोकरी ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा