डाटा एंट्री ऑपरेटर, कॉम्पुटर ऑपरेटर व इतर पदांची भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता – 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

प्रधानमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) व पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 0682 पदे भरली जाणार आहेत. डाटा एंट्री ऑपरेटर, कॉम्पुटर ऑपरेटर व इतर पदे भरली जाणार आहेत. नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे.

शैक्षणिक पात्रता 12वी / ITI / उत्तीर्ण / डिप्लोमा / पदवीधर / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी वयाची अट ही 18 ते 35 वर्षे दरम्यान असलेले वय पात्र ठरेल. पुणे येथे नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरती मध्ये Online अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा