
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी 04232 अप्रेंटिसना नियुक्त करण्यासाठी या अधिसूचनेत नमूद केलेल्या विहित अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही पात्र असाल तर आजचं ऑनलाईन अर्ज करा. या भरती मध्ये शिकाऊ (अप्रेंटिस) ही पदे भरली जात आहेत.
एकूण 04232 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 10वी / ITI उत्तीर्ण उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. 15 वर्षे ते 24 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. अर्जाचा शुल्क: खुला प्रवर्ग: 100 /- आणि SC/ST/PWD/महिला: 0/- आकारले गेले आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 28 डिसेंबर 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जानेवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

