मुदतवाढ : समाज कल्याण विभागांत मोठ्ठी भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभाग मध्ये एकूण 0219 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 10वी, 12वी, आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : Online applications are being invited from eligible candidates to fill a total of 0219 vacancies in the Social Welfare Department. There is a good opportunity for 10th, 12th, and graduate candidates to get government jobs.

भरती विभाग : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : विविध पदे (मूळ PDF जाहिरात पहा)
एकूण पदे : 0219 जागा.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
मासिक पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये पगार दिला जाणार आहे. (प्रत्येक पदाचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

अर्ज मागविण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) / गृहपाल / अधिक्षक (महिला) : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य व इतर पात्रता.
▪️वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य व इतर पात्रता.
▪️समाज कल्याण निरीक्षक : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता व इतर पात्रता.
▪️निम्नश्रेणी लघुलेखक : 1} शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण व इतर पात्रता.
▪️लघुटंकलेखक : शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण व इतर पात्रता.
परीक्षा शुल्क :▪️खुला प्रवर्ग -1000/- रुपये.
▪️मागास प्रवर्ग – 900/- रुपये.
शेवटची दिनांक : 30 नोव्हेंबर 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा