Shivaji University Bharti 2024 : शिवाजी विद्यापीठ येथील मध्यवर्ती रोजगार कक्ष या विभागामध्ये पात्र उमेदवारांच्या सेवा उपलब्ध करण्याकरिता पात्र उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. शिवाजी विद्यापीठ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Shivaji University Bharti 2024 : A selection list of eligible candidates will be prepared to provide services to eligible candidates in the Central Employment Cell at Shivaji Vidyapith. Applications are being invited from interested and eligible candidates through online (e-mail) mode.
◾भरती विभाग : शिवाजी विद्यापीठ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : विद्यापीठ अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 25 ते 55 वर्ष.
◾भरती कालावधी : रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर कम ऑफिस असिस्टंट.
◾इतर पात्रता :
▪️प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदव्युत्तर पदवी (शक्यतो M.B.A.) चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह (पीजी स्तरावर किमान 55%) प्लेसमेंट किंवा समकक्ष संबंधित शिक्षण उद्योगाचा किमान चार वर्षांचा अनुभव.
▪️डेटा एन्ट्री ऑपरेटर कम ऑफिस असिस्टंट : 1] चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणतीही पदव्युत्तर पदवी (पीजी स्तरावर किमान 65%)
2] किमान दोन वर्षांचा अनुभव.
3] उत्तम इंग्रजी आणि मराठी टायपिंग.
4] डेटा एंट्री आणि डेटाचा अनुभव. विश्लेषण आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल चा.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर.
◾सदर प्रकल्प जास्तीत जास्त ०३ वर्ष कालावधीसाठी राहील. तथापि मुदतीपूर्वी प्रकल्प बंद करण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवले आहेत.
◾केवळ विभागामध्ये काम केले आहे म्हणून कोणत्याही व्यक्तीस विद्यापीठाच्या कोणत्याही पदावर, जागेवर हक्क सांगता येणार नाही.
◾संबंधिताचे कामकाज असमाधानकारक असल्यास तात्काळ सेवा बंद करण्यात येतील.
◾सदर समक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर रहावे.
◾वरीलप्रमाणे फक्त अनुभवी व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाची प्रमाणपत्रे इ. च्या साक्षांकित प्रती placementcell@unishivaji.ac.in या ई- मेल वरती जाहिरात प्रसिद्ध झालेपासून ०८ दिवसामध्ये पाठविण्यात यावेत.
◾पात्र उमेदवारांना मुलाखतीबाबत ई- मेल द्वारे कळविण्यात येईल.
◾निवड झालेल्या उमेदवारास रु.500/- च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झालेपासून ०८ दिवसामध्ये.
◾ई- मेल पत्ता: placementcell@unishivaji.ac.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


