
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
नोकरी शोधताय? ही चांगली संधी असू शकते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर कम ऑफिस असिस्टंट ही एकूण 02 पदे भरली जात आहेत.
जे उमेदवार कोल्हापूर (Jobs in Kolhapur) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत (interview) व्दारे केली जाणार आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑनलाइन (ई-मेल) व्दारे अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: placementcell@unishivaji.ac.in अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

