सरकारी नोकरी : तब्बल 02006 पदांची भरती प्रक्रिया जाहीर! | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | SSC Stenographer Bharti 2024

SSC Stenographer Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) व्दारे नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ व ग्रेड ‘B’ या पदांची भरती करण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजीत करण्यात आली आहे. एकूण तब्बल 02006 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 17 ऑगस्ट 2024 ही आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

SSC Stenographer Bharti 2024 : Staff Selection Commission has started the recruitment process for new posts. This recruitment process is conducted for the recruitment of Stenographer Grade 'C' and Grade 'B' posts.

◾कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन – Staff Selection Commission) या विभाग व्दारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾सरकारी नोकरी (Government Job) मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
पदाचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ व ग्रेड ‘B’
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण. (12th Pass)
एकूण पदे : 02006 जागा.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : 27 जुलै 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 ऑगस्ट 2024.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
◾ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सामान्य कालावधीत परीक्षेसाठी उमेदवाराला फक्त एक ऑनलाइन अर्ज सादर करण्याची परवानगी आहे. उमेदवाराचे एकापेक्षा जास्त अर्ज आढळून आल्यास, आयोगाकडून सर्व अर्ज नाकारले जातील.
◾ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेनंतर, आयोग उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दुरुस्त/ सुधारणा करण्यास 2 दिवसांचा कालावधी देईल, ज्यामध्ये उमेदवारांना एक-मध्ये आवश्यक दुरुस्त्या/ बदल केल्यानंतर अर्ज पुन्हा सबमिट करण्याची परवानगी दिली जाईल.
◾उमेदवारांनी त्यांचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव आणि आईचे नाव मॅट्रिकच्या प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे काटेकोरपणे लिहावे अन्यथा त्यांची उमेदवारी कागदपत्र पडताळणीच्या वेळी किंवा आयोग/वापरकर्ता विभागाच्या निदर्शनास आल्यावर रद्द केली जाऊ शकते.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा