ST महामंडळ मध्ये 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
वेबसाईट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शिकाऊ उमेदवार (महिला / पुरुष) या पदांच्या एकूण 208 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा.

मध्यवर्ती कार्यालयाचे परीपत्रकान्वये रा.प. महामंडळामध्ये विविध ट्रेडकरीता शिकाउ उमेदवार पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सदर उमेदवाराने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन होतील. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2024 आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा