Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी आहे. एकूण 01773 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, शिक्षण, अग्निशमन इत्यादी विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये गट-क व गट-ड संवर्गातील पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी चांगली संधी आहे. अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 : There is a big opportunity to get a job in Thane Municipal Corporation. A total of 01773 posts have been advertised for recruitment. Advertisement has been published to fill vacant posts in the administrative, engineering, medical, education, firefighting etc. departments of Thane Municipal Corporation. Group-C and Group-D cadre posts are being filled in this recruitment. Candidates with educational qualification 10th / 12th / Graduation have a good opportunity. Official PDF advertisement and online application link are given below.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : ठाणे महानगरपालिका (TMC) द्वारे ही मोठ्ठी भरती करण्यात येत आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : गट-क व गट-ड पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर / डिप्लोमा उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 18,000 ते 1,22,800 रुपये. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवगेळे आहे.)
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : Online पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष वय असलेले उमेदवार पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी.
◾नोकरी ठिकाण : ठाणे (Jobs in Thane)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 02 सप्टेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती अधिकृत जाहिरात वाचा.


