
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
मोठ्या सरळसेवा भरतीची प्रतीक्षा संपली आहे. ठाणे महानगरपालिका मध्ये एकूण 01773 पदांची भरती सुरू झाली आहे. ही भरती ठाणे महानगरपालिका मधील प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा या विभागांत होत आहे. त्यात विविध पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्या आहे.
या भरतीसाठी वयाची अट ही अराखिव (खुला): १८ वर्षे ते ३८ वर्षे, मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: १८ ते ४३ वर्षे, दिव्यांग उमेदवार: १८ ते ४५ वर्षे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 1,22,800 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. अर्ज शुल्क हे खुल्या वर्गासाठी: रु. १०००/- आणि राखीव वर्गासाठी: रु. ९००/- रूपये आहे. 02 सप्टेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

