UMED MSRLM Bharti 2024 : भारत सरकारने ग्रामीण विकास मंत्रालय (MoRD) अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (DAY-NRLM) सुरू केले आहे. ग्रामीण गरिबांसाठी कार्यक्षम आणि प्रभावी संस्थात्मक व्यासपीठ तयार करणे हे मिशनचे उद्दिष्ट आहे. या मधील रिक्त असलेल्या नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 0394 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना चांगले मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 30 सप्टेंबर 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
UMED MSRLM Bharti 2024 : A total of 0394 posts are going to be filled in this recruitment of Maharashtra State Rural Livelihood Mission. You will be able to apply online for this recruitment. Apply today.
◾भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय या विभाग व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾सरकारी क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही चांगली व उत्तम संधी आहे.
◾कार्यक्षेत्र : उमेदवारांची नियुक्ती सर्व ग्रामीण जिल्ह्यात काम करण्यासाठी तयार असावी.
◾पदाचे नाव : विविध पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾एकूण पदे : 0394 पदे भरली जाणार आहेत.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : या भरतीसाठी 13 ऑगस्ट 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2024 रोजी वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि सेवानिवृत्त सरकारी आणि बँक कर्मचाऱ्यांचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
◾पदाचे नाव : राज्य संसाधन व्यक्तींचे (एसआरपी) वर्गीकरण.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾व्यवसायिक पात्रता : ज्यांनी मार्केटिंगमध्ये मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) किंवा मार्केटिंगमध्ये मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (एमबीएम) किंवा मार्केटिंगमध्ये मास्टर ऑफ बिझनेस स्टडीज (एमएमएस) किंवा ॲग्रीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (दोन वर्षे) पूर्ण केले आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. मराठी आणि एमएस ऑफिसचे ज्ञान आवश्यक आहे.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.


