Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024 : अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी अंतर्गत शिपाई, लिपिक, ड्रायव्हर व इतर रिक्त जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी निवड करण्यात येणार आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात वाचून घ्या. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी, मुख्य कार्यकारी अधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024 : Eligible and willing candidates will be selected to fill constable, clerk, driver and other vacancies under Urban Multistate Co-op Credit Society. However Eligible and Interested Candidates Read Below pdf Advertisement.
◾भरती विभाग : अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी, मुख्य कार्यकारी अधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, लिपिक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾या भरतीची पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत घेतल्या नंतर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
◾वयोमर्यादा : 20 ते 50 वर्ष.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️उपमुख्य कार्यकारी अधिकारी : 1] पदवीधर पदवीतर MBA असल्यास प्राधान्य.
2] या पदाचा ५ वर्षपिक्षा अधिक बैंक किंवा संस्थेतील सहकार क्षेत्रातील अनुभव व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
▪️शाखाधिकारी : 1] पदवीधर/ पदवीत्तर किंवा समकक्ष.
2] या पदाचा ५ वर्षपिक्षा अधिक बैंक किंवा संस्थेतील सहकार क्षेत्रातील अनुभव व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
▪️लिपिक / रोखपाल : 1] पदवीधर/ पदवीत्तर असणे आवश्यक आहे.
2] या पदाचा ३ वर्षपिक्षा अधिक बँक किंवा संस्थेतील सहकार क्षेत्रातील अनुभव व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई : 1] 10वी उत्तीर्ण किंव्हा 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवार असणे.
2] अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️ड्रायव्हर : 1] 10वी उत्तीर्ण किंव्हा 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवार असणे.
2] ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.
3] अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾रिक्त पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जठारपेठ, सांगली.
◾आपले कागदपत्रे व अनुभवाच्या दाखल्यासह दि. २४/११/२०२४, रविवार रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेचे मुख्य कार्यालय मनपा संकुल, शाळा नं. ५, जठारपेठ येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, लिपिक, ड्रायव्हर यांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
◾कारंजा शाखेकरिता घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुलाखतीकरिता कारंजा लाड येथे (वर्धमान प्लाझा स्टेट बैंक समोर येथे) दि. २४/११/२०२४ रोजी दुपारी ०२.०० वाजता हजर राहावे.
◾निवडी पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
◾उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीला येताना शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
◾मुलाखतीची तारीख : 24 नोव्हेंबर 2024 मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीची पत्ता : मुख्य कार्यालय मनपा संकुल, शाळा नं. ५. जठारपेठ, अकोला.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.


