10वी / 12वी पास उमेदवारांची शिपाई पदी भरती प्रक्रिया सुरू! | Yashwant Vidyapeeth Bharti 2024

Yashwant Vidyapeeth Bharti 2024 : तुमचे शिक्षण 10वी / 12वी उत्तीर्ण असेल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. यशवंत विद्यापीठ येथे नवीन शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये ‘शिपाई’ या पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर शैक्षणिक विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 20 ऑगस्ट 2024 ही आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. भरतीची संपूर्ण माहिती, pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

Yashwant Vidyapeeth Bharti 2024 : If your education is 10th / 12th pass then this is a good chance to get job. Yashwant University has started the recruitment process for new posts. In this recruitment, the posts of 'soldier' are being recruited. For this, this recruitment advertisement has been released.

◾या भरतीची जाहिरात यशवंत विद्यापीठ व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
पदाचे नाव : शिपाई.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾या भरतीची अधिकृत PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

अर्ज सुरू : 07 ऑगस्ट 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
अंतिम दिनांक : 20 ऑगस्ट 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पद्धती : तुम्ही या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
नोकरी ठिकाण : कराड, जिल्हा. सातारा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : यशवंत विद्यापीठ, 271 मंगळवार पेठ, कराड, महाराष्ट्र, सातारा, कराड.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा