जिल्हा परिषद अंतर्गत ‘लिपिक’ पदांची भरती सुरू! | मासिक वेतन – 15,000 रूपये | आजचं अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा

नोकरी शोधताय? जिल्हा परिषद अमरावती मध्ये रिक्त असलेली लिपिक (जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी) यांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 01 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त कर्मचारी असणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 15,000 मासिक वेतन दिले जाणार आहे.

या भरतीसाठी वयोमर्यादा ही 65 वर्षांपर्यंत असलेले उमेदवार पात्र ठरतील. ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 09 डिसेंबर 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 ही आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष, कर्मचारी कल्याण निधी, जिल्हा परिषद, अमरावती. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा